आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BEAUTY TIPS: करा घरच्याघरी हेअर स्पा; केस होतील स्मूथ, शायनी आणि सिल्की

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्जीव केसांमध्ये जीव टाकण्यासाठी केसांना हेअर स्पा ट्रिटमेंट करणे कधीही चांगले असते. ही ट्रिटमेंट तुम्ही घरीदेखील करू शकता. मानसिक ताण दूर करण्यासाठी आणि केसांना पोषण देण्यासाठी हेअर स्पा एक चांगला प्रयोग आहे. या ट्रिटमेंटच्या मदतीने तुम्ही आपले केस स्मूथ, शायनी आणि सिल्की बनवू शकतो.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, घरगुती हेअर स्पा करण्यासाठीच्या TIPS...