आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr K B Prasad Article On Heart Care Read More At Divyamarathi.com

Health : हृदयास होणारे नुकसान टाळण्यासाठी लक्षात ठेवा या खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
मनुष्याच्या शरीरात हृदय सर्वात महत्त्वपूर्ण अंग आहे. तो मांसपेशींनी बनलेला एक पंप आहे, जो संपूर्ण शरीराला रक्त उपलब्ध करत असतो आणि यासाठी तो मिनिटाला ७२ वेळा ठोके देत असतो.
हृदयरोगामुळे मृत्यूचे भारतात मोठे प्रमाण वाढले आहे. यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे की, काही गोष्टी आपण समजून घ्याव्या. जेणेकरून हृदयाचे आजार दूर राहतील.हृदयात दुखणे, श्वास घेण्यास अडचण आणि लवकर थकवा आल्याने हृदयाशी संबंधित काही प्रमुख आजारांचे प्रारंभीचे लक्षणे आहेत. अनेक रुग्णालयात इलेक्ट्रो कॉर्डियोग्राफ, ईको कॉर्डियोग्राफ पीईटी स्कॅनची सुविधा आहे, ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांच्या गोष्टींचा उलगडा सहज होऊ शकतो.
हृदयाच्या रुग्णांनी उपचारापूर्वी हे लक्षात घ्यावे की, ज्या रुग्णालयात ते उपचार घेणार आहेत, तेथे उपचाराचे सर्व गरज असलेले मशीन इक्विपमेंट उपलब्ध आहेत की नाही. जीवनशैलीत दुरुस्ती करून यापासून वाचता येऊ शकते. यासाठी गोष्टी ...
लेखक सिनियर कन्सल्टंट कॉर्डियोलॉजिस्ट म्हणून अपोलो हॉस्पिटल बंगळूरू येथे कार्यरत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नेमक्या कोणत्या पद्धतीने जीवनशैलीत बदल करून तुमचे हृदय नोरोगी ठेवता येईल...