आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा प्रकारे लावा काजळ, दिवसभर राहिल जसेच्या तसे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजळ आणि आयलायन लावणे हे अनेक जणींचे रोजचे काम असते. परंतु हे काजळ जास्त वेळ टिकून राहत नाही. ते 3-4 तासांनंतर स्प्रेड होते यामुळे सौदर्य खुलण्या ऐवजी खराब दिसते. हे काजळ स्प्रेड होऊ नये म्हणून चांगल्या दर्जाचे काजळ वापरणे खुप आवश्यक असते. परंतु जर तुम्ही काजळ लावाताना काही काळजी घेतली तर काजळ पसरणार नाही. म्हणूनच काही खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...

- काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. तेथील ऑईल ग्लॅंड्समधून अतिरिक्त तेल बाहेर पडणार नाही ही काळजी घ्या. यासाठी चेहरा स्वच्छ धुवून तो कोरडा करा. यानंतरच डोळ्यांना काजळ लावा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काजळ लावण्याच्या योग्य पध्दती....