( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आले आहे )
प्रणय ही एक आशी क्रिया आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती शारीराने आणि मनाने एकत्र येतात. पण अनेक पुरूष या क्रियेला केवळ शारिरीक सुख असल्याचे समजतात. यामुळे तुमच्या जोडीदाराला हवे तसे सुख मिळणार नाही. त्यामुळे तुमहाला काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
साधारणता पुरूष प्रणयानंतर तत्काळ झोपण्यास प्राधान्य देतात. पण जर तुम्हला तुमच्या पार्टनरला मनापासून आनंद द्यायचा असेल तर, आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी आहेत प्रणयादरम्यान काय करावे आणि काय करू नये याबद्दलच्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रणयानंतर काय करावे आणि काय करू नये...