आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tips For New Year Welcome Read More At Divyamarathi.com

‘नवीन’ होऊन करा नववर्षाचे स्वागत, अमलात आणा या 5 टिप्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१४ संपणार असून २०१५ लवकरच उजाडणार आहे. नव्या वर्षामध्ये नवी आव्हाने असतील. त्यामुळे नवे काहीतरी करावे, असे तुम्हालाही वाटत असेल. अशा वेळी नवे वर्ष येण्यापूर्वी स्वत:मध्ये काही बदल करून तुम्ही तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकता. त्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा कसे कराल नववर्षाचे स्वागत...