( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
सध्या अनेक जोडप्यांची लग्न धूमधडाक्यात होत आहेत. तर काही व्यक्तींनी भावी आयुष्याची स्वप्ने पाहण्यास सुरूवात केली आहे. परंतु तुमच्या भावी आयुष्याची स्वप्न पूर्ण होण्यासाठी गरजेचे आहे एकमेकांना उत्तम पद्धतीने समजून घेणे. एकमेकांच्या अधिक जवळ येणे. लग्नानंतर एकमेकांबद्दल जवळीक निर्माण करण्याची महत्त्वाची भूमिका प्रणयक्रिडा करते असे म्हंटल्यास चुकीचे ठरणार नाही. परंतु प्रणयक्रिडेआधी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रणयक्रिडेआधी नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे...