आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा सुरू करण्याआधी अवश्य पाळा या 5 गोष्टी, होईल फायदा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
योगा केल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असल्याने आज नियमित योगा करणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असलेला योगा सुरू करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, योगा सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी...