आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला आहे का डेडलाईनचे महत्त्व;नसल्यास अंमलात आणा या खास टिप्स..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादी गोष्ट करण्याची एक निश्चित वेळ ठरलेली असते. जर ती गोष्ट त्यावेळेत पूर्ण झाली नाही तर त्यावर अवलंबून असलेली इतर कामे प्रभावित होण्यास सुरुवात होते. तुम्हाला देखील डेडलाइनचे महत्त्व माहित नसेल तर आम्ही डेडलाइनचे महत्त्व आणि त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत.

काम उशीरा करण्याची सवय -
ब-याच जणांना त्याच्याकडील काम उशीरा करण्याची पहिल्यापासून सवय असते. यामध्ये त्यांचा हेतू समोरच्या व्यक्तीला त्रास देणे असा नसतो. तर त्यांचा आळशीपणा हे त्याचे मुख्य कारण असते. अशा व्यक्तींना वेळेचे महत्त्व नसल्याने बरीच कामे पुढे ढकलली जातात. त्यामुळे सर्वप्रथम शरीरातील आळस झटका.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी टिप्स...