आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health : जाणून घ्या, उन्हाळ्यासाठी महत्त्वाच्या खास ५ टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

उन्हाळ्यामध्ये व्यायाम करणे इतर ऋतुंपेक्षा अवघड असते. त्यामुळे अनेक लोक व्यासाम करत नाही. एकीकडे व्यायाम न केल्यामुळे नुकसान हाेते, तर उन्हाळ्यात व्यायाम करणे शरीरासाठी घातकही ठरू शकते. पण, व्यायाम करताना काळजी घेतल्यास व्यायामही होईल आणि आरोग्यही चांगले राहील. भरपूर पाणी पिल्यास शरीरात गारवाही राहील.
उन्हाळ्यात का सुरू ठेवावा व्यायाम?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, उष्णतेचा अर्थ असा नाही, की व्यायाम करणेच सोडून द्या. घाम आल्याने कॅलेरी बर्न होती म्हणून काही लोक व्यायाम करणे बंद करतात. परंतु, सत्य हे आहे की, व्यायाम करणे सोडल्यास व्यायामाने झालेल्या फायद्याच्या जागी नुकसान होते.

बहुतांश अभ्यासात सिद्ध झाले आहे की, चार ते सहा आठवड्यांत व्यायाम न केल्यास व्यायामाचे फायदे संपून जातात. उष्णतेला नजरेआड करणेही तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण, त्यामुळे तुम्ही हीट स्ट्रेस, हीट स्ट्रोक, आणि इतर समस्यांचे बळी ठरू शकतात. त्यासाठी गरजेचे आहे की, तुमचा व्यायाम विस्कळीत व्हायला नको आणि तुम्हीही सुरक्षित राहायला हवे. त्यासाठी येथे काही टिप्स दिल्या जात आहे. त्या जाणून घेऊया...
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, उन्हाळ्यात कशा पद्धतीने ठेवाल स्वत:ला फिट...