आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tips For Tv Room Interior Design Read More At Divyamarathi.com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TV रूमचे असे करा नियोजन, घर दिसेल सुंदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( स्लाइड 3 पासून लावण्यात आलेल्या छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरण्यात आली आहेत )
घरामध्ये एक करमणूक खोली असावी. चांगल्या प्रकारे डिझाइन केलेली आणि सजवलेली खोली तुमचा दिवसभरचा थकवा दूर करू शकेल. यासाठी तुम्ही पहिल्यापासून नियोजन करायला हवे.
करमणूक खोली वेगळी असण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे घरातील शांतता भंग होत नाही. कुणाची झोप मोडता तुम्ही रात्री उशिरापर्यंत फुटबॉल किंवा क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेऊ शकता. मनोरंजनाचा आनंद लुटण्यासाठी एक नावीन्यपूर्ण डिझाइन केलेल्या खोलीची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही आधीच नियोजन करायला हवे. करमणूक खोलीसाठी जर स्वतंत्र खोली नसेल, तर घराचे बेसमेंट, गेस्ट रूम अथवा लिव्हिंग रूमची निवड करू शकता. लहान खोलीत टीव्ही अथवा प्रोजेक्टर स्क्रीनच्या आकाराची जागा असावी.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, करमणूक खोलीचे नियोजन कसे करावे...