आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: या 5 सोप्या घरगुती उपचारांनी आजारावर करा मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोटछोट्या आजारांसाठी दवाखान्यात जायला परवडत नाही. त्यासाठी घरगुती उपचार माहित असायला हवे. जर घरात कोणी वयस्कर आजी अथवा अजोबा असतील तर त्यांना हे घरगुती उपाय माहित असतात. मात्र आता विभक्त कुटुंब पध्दतीने राहाण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक घरात कोणी वरिष्ठ लोक नसतात. अशा वेळी घरातील महिलेला हे उपचार सांगणार तरी कोण. त्यामुळे आज आम्ही खास तुमच्यासाठी काही घरगुती उपचार आणले आहेत. हे वाचून तुम्ही घरच्या घरी अनेक आजारांवर उपचार करू शकाल.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या... काय आहेत हे उपचार...