आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Diwali Special: दिवाळीत ओव्हर ईटिंगपासुन कसे दूर राहावे, वाचा खास 5 टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीत आपण इतके पदार्थ बनवतो की, ओव्हरईटिंग होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु ओव्हरईटिंग केल्यामुळे शरीरावर खुप दुष्परिणाम होतात. यामुळे ओव्हरईटिंग पासुन दूर राहणे खुप आवश्यक आहे. डायटिशियन रुपाली तिवारी सांगत आहे की, ओव्हरईटिंग ईटिंगपासुन वाचण्यासाठी 5 खास उपाय कोणते...

1. ट्रेडिशनल ब्रेकफास्ट करा
फेस्टिव सीजनमध्ये ब्रेकफास्टमध्ये पोहा, ब्रेड, कॉर्न फ्लैक्स किंवा ओट्स सारखे प्रोटीनयुक्त डायट अवश्य घ्या. लंच करेपर्यंत मिठाई किंवा नविन पदार्थांना स्वतःपासुन दूर ठेवा. कोलंबिया यूनिवर्सिटीच्या एका रिसर्च प्रमाणे प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट केल्यामुळे डोपामिन होर्मोन लेव्हल वाढते. यामुळे दिर्घकाळ भूक लागल्याची जाणिव होत नाही. अशा प्रकारे आपण ओव्हरईटिंगपासुन वाचू शकतो.
2. फ्रूट्स आणि सलाद अवश्य घ्या
हेवी फूड्सने पोट खराब होते. यापासुन वाचण्यासाठी दिवाळीत नविन पदार्थांसोबतच डायटमध्ये सलाद, अंकुरित अन्न, फ्रूट्स आणि ओट्स घ्या. यामध्ये फायबर असते ज्यामुळे तुमचे पोट खराब होत नाही.

पुढील स्लाईडवर वाचा... ओव्हर ईटिंगपासुन दूर राहण्यासाठी काय करावे...