मुलांचा मानसिक विकास होण्यासाठी आई-वडील आणि घरातील वातावरण महत्त्वाची भूमिका निभावत असते. मुलांचा ज्याप्रकरे शरिरीक विकास होत असतो तशीच काळजी मुलांचा मानसिक विकास होताना घेणे गरजेचे आहे. आज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुले शार्पमाइंडेड असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तुम्हाला देखील तुमच्या मुलाला शार्पमाइंडेड बनवायचे स्वप्न असेल तर, त्यास आहारामध्ये पैष्टिक पदार्थ खाऊ घाला. आज आम्ही तुम्हाला तुमच्या मुलांना कशा पद्धतीने कुशाग्र बनवता येईल याबद्दलच्या टिप्स सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसे बनवावे मुलांना कुशाग्र...