आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल रेडिएशन आहेत घातक, करा हे अचूक उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, मोबाईल मुळे आपल्याला अनेक फायदे होत असले तरी की दुष्परीणामसुध्दा होत आहेत. तुम्हाला तर माहीत असतील की मोबइल मधुन निघणा-या रेडीएशनमुळे थायरॉइड, स्तन कँसर आणि फुफ्फूसांचा कँसर यासरख्या खतरनाक आजार होऊ शकता. आपल्या मोबाईल पासुन दुर तर नाही राहता येणार परंतु यापासुन बचाव करण्याच्या काही पद्धती अवलंबने अत्यावश्यक आहे.

पुढील स्लाईडवर वाचा... मोबाईल रेडिएशन पासुन वाचण्यासाठी कोणते उपाय करावेत...