आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयार करा तिखट-आबंट टोमॅटो राइस, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सुट्टीचा दिवस. काही तरी चटपटीत पदार्थ तयार करावा असे तुम्हालाही वाटत असणार. टोमॅटो हे आरोग्यासाठी चांगले असते. चला तर मग आपण तयार करुन आंबट-तिखट टॉमॅटो राइस...

साहित्य
- 2 वाट्या तांदूळ
- 250 ग्रॅम टोमॅटो
- 2 चमचे तूप
- 4 लवंगा
- 1 कांदा
- 1 वाटी ओले खोबरे
- 4-5 हिरव्या मिरच्या
- अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
- 4-5 लसूणपाकळ्या
- 1 इंच आले
- 2 दालचिनीचे लहान तुकडे
- 8-10 काळी मिरी
- 1 लिंबू
- 2 चमचे मीठ (किंवा जास्त)
- 1 चमचा साखर
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या टोमॅटो राइसची कृती...