आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंड्यांशिवाय अर्धवट आहे या 10 सेलिब्रिटींची डायट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुडचे टॉप सेलिब्रिटींनी आपला फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी ब्राउन ब्रेड खाता किंवा प्रोटीन शेक घेतात, परंतु ते अंडी खाणे कधीच विसरत नाही. अंडीमध्ये न्यूट्रिएंट्सारखे प्रोटीन, कँल्शियम, व्हिटॅमिन डी आणि बायोटिन या सेलिब्रिटींच्या बॉडी बिल्डिंगसोबत ग्लोइंग स्किनसाठी फायदेशीर आहे. आज आपण अशाच 10 सेलिब्रिटींची माहिती घेणार आहोत जे न विसरता रोज अंडी खातात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच अंड्यांचे शौकिन असणा-या सेलिब्रिटींविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)