आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Top Ranking Of These Are Listed Here, ... This Steel City Is Also One Of The Most Cleanest Cities

जगातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये भारतातील या 10 शहरांचा आहे सामावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक भारतीय बाहेरील देशांमधील स्वच्छ पर्यटक स्थळे पाहून त्या शहरांच्या प्रेमात पडतात. तुम्हालादेखील अशाच स्वच्छ ठिकाणांवर फिरायला जाण्याची इच्छा आहे तर यासाठी तुम्हाला भारताबाहेर जाण्याची गरज बिलकून नाहीये. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही निवडक स्वच्छ शहरांची सफर घडवणार आहोत.
1- चंदिगड

चंदिगड हे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात मोठ्या प्रमाणात हिरवळ पाहण्यास मिळते. येथील स्थानिक प्रशासन एनर्जी आणि रिसोर्स संस्थांसोबत एकत्र येऊन शहराला इको फ्रेंडली बनवण्यासाठी नैसर्गिक वस्तुंचा वापर करण्यावर भर देते. भारतातील सर्वात पहिली सोलर सिटी बनण्याचा मान याच शहराला देण्यात आला आहे.

भारतातील आणखी कोणत्या शहरांना स्वच्छ शहराचा दर्जा देण्यात आला आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...