आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंच खाण्याचे 10 फायदे, जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिंच पिकलेली असो किंवा कच्ची, ती प्रत्येक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामधील न्यूट्रिएंट्स जसे की, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियम ब्लड प्रेशर आणि संधीवात दूर करण्यात फायदेशीर असतात. चिंच मर्यादित प्रमाणात खाल्ली पाहिजे. जास्त चिंच खाल्ल्याने रक्त पातळ होते आणि ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता असते. यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच चिंच खावी. आज आपण पाहणार आहोत चिंच खाण्याचे 10 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या चिंच खाण्याच्या इतर फायद्यांविषयी सविस्तर
माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)