आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Hill Stations Are High Altitude Towns Used,Especially By European Colonialists.

दुर्लभ नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहेत INDIA मधील ही 10 HILL STATIONS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो-दार्जिलिंग,पश्चिम बंगाल

नोट:- 11 डिंसेंबर रोजी International mountain Day आहे. यासाठी आम्ही काही खास ठिकाणांची माहिती तुम्हाला देत आहोत.

सुट्ट्यांमध्ये अथवा हनीमूनसाठी अनेक पर्यटक विदेशातील प्रसिद्ध ठिकाणांवर फिरण्यासाठी म्हणून जात असतात. पण अशा पर्यटन ठिकाणांवर जाण्यासाठी बजेट आणि वेळेचे विशेष पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही देखील या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, प्लान करा भारतातील या अतिशय सुंदर हिल स्टेशनवर फिरण्याचा. आज आम्ही तुम्हाला तुम्हाला भारतातील 10 असे हिल स्टेशनबद्दल सांगत आहोत. येथील सुंदरता पाहून नक्की तुम्ही विदेशात जाण्याऐवजी भारतामध्येच फिरायला जाण्याचा प्लान कराल.

1-दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
भारतील अतिशय सुंदर हिल स्टेशन दार्जिलिंग मानले जाते. या स्टेशनच्या चारही बाजूंनी चहाचे मळे पसरलेले आहेत. दार्जिलिंग प.बंगालच्या उत्तरी भागामध्ये वसलेले आहे. दार्जिलिंगमधील हिमालययातील रेल्वेची सफर अधिक प्रसिद्ध आहे. यास येथे टॉय ट्रेन असे म्हंटले जाते. या ट्रेनच्या प्रवासा दरम्यान तुम्ही संपूर्ण दार्जिलिंगचे नैसर्गिक सौंदर्य पाहू शकता.
भारतातील इतर हिल स्टेशनबद्दल महिती करून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...