आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Luxurious Resorts Which Is Famous For Cuisines, Swimming Pools, Natural Views And Many More.

सुट्यांचा आनंद घेण्यासाठी भारतातील ही 10 Resorts आहेत प्रसिद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये विदेशातील एखाद्या सुंदर ठिकाणी तुम्ही कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर बहूदा आज आम्ही देत असलेली माहिती वाचल्यानंतर तुमचा प्लान बदलू शकतो. होय आज आम्ही तुम्हाला भारतीत अशा 10 हॉटेल्सबद्दल सांगणार आहोत जेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्ही मनसोक्त सुट्यांचा आनंद घेऊ शकता.

1. Bonjour Bonheur Ocean Spray, Pondicherry, Tamil Nadu
23 एकर एवढ्या मोठ्या जागेमध्ये पसरलेल्या या रिजॉर्टचे लोकेशन अतिशत सुंदर आहे. येथे तुम्हाला 5 एकरात पसरलेल्या तलावांचा सुंदर दृष्यदेखील पाहण्यास मिळेल. येथे अनेक लग्जरी सुविधांसोबत अनेक भाषांमध्ये बोलणारा कर्मचारी वर्ग तुमच्या सेवेसाठी नेहमी तयार असतो. रूमच्या बाहेर गार्डन, जकूजी, वेग-वेगळ्या टाइपचे विलाजची सुविधा देखील उपलब्ध आहे. याशिवाय येथे एंपीथिएटर, पूल, टी लाउंज, डिस्कोथेक आणि स्पाचा आनंददेखील तुम्ही घेऊ शकता.
Other Resorts:
\\
Radisson Blu Resort Temple Bay, Mamallapuram, Tamil Nadu
The Oberoi Cecil, Shimla, Himachal Pradesh
Ananda Spa Resort, Rishikesh, Uttarakhand
Park Hyatt Goa Resort and Spa, Cansaulim, Goa
Shaam-e-Sarhad Village Resort, Kutch, Gujarat
Lahari Resort, Patancheru, Hyderabad,
Fortune Resort Bay Island, Port Blair, Andaman and Nicobar Islands

वरील रिजॉर्टबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...