आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाऊ गल्लीपासून ते भुक्खड गल्लीपर्यंतचे 10 फूड, तुम्ही केले आहेत का टेस्ट?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये काही स्ट्रीट फूड असे आहेत, जे चवीने खाल्ले जातात. लखनऊची आलू टिक्की, दिल्लीचे पराठे आणि मुंबईचा वडापाव आणि इतरही स्ट्रीट फूडची चव घेण्यासाठी लांबून-लांबून लोक येतात. या पदार्थांची किंमतही प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी असते आणि यामुळे यांची मागणीतही जास्त असते. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 ठिकाणांची माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही फुडविषयी....
बातम्या आणखी आहेत...