आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 राज्य 29 पदार्थ, तुम्हाला माहित आहे का, कोणत्या राज्यात काय खाल्ले जाते...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत विविधतेने नटलेला देश आहे. पदार्थांच्या बाबतीतही ही गोष्ट सिध्द होते. भारताच्या प्रत्येक राज्यात वेगळे पदार्थ चाखायला मिळतात. फक्त राज्यातच नाही तर राज्यातील वेगवेगळ्या भागत वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील २९ राज्याची ओळख बनलेल्या त्या २९ पदार्थांविषयी सांगणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर पदार्थांविषयी सविस्तर माहिती...