आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत भारतातील सर्वात सुंदर 6 Airports

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जेथे फिरायला गेल्यानंतर एक वेगळा अनुभव मिळतो. अशाच काही ठिकाणांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण, ही ठिकाणे म्हणजे एखादे हिलस्टेशन, अभयारण्य वगैरे नसून भारतातील विमानतळे आहेत. या विमानतळांवर गेल्यानंतर तुम्हाला येथून बाहेर पडण्याची इच्छा बिलकूल होणार नाही.

1-अगाट्टि एअरपोर्ट, लक्षद्वीप

एअरपोर्ट- या विमानतळावर जसे तुमचे विमान लॅन्ड होण्यास सुरुवात होते तसे-तसे तुम्ही समुद्राच्या पाण्यात उतरत आहात असे वाटू लागते. पण असे बिलकूल नाहीये. हे सुंदर एअरपोर्ट भारतातील लक्षद्वीप येथे वसलेले आहे. समुद्राच्या मधोमध तयार करण्यात आलेले आणि 4,000 फूट लांब रन-वे पाहून नक्कीच तुम्ही हैराण व्हाल.
ठिकाण-अगाट्टि स्टेट-लक्षद्वीप
भारतातील साउथ-वेस्टमध्ये अरब समुद्राच्या पाण्याने वेढलेले हे आयलँड 6 किमीपर्यंत पसरलेले आहे. येथील लोकसंख्या 7000 असून या छोट्या आणि सुंदर आयलँडवर तुम्हाला वेगळा अनुभव मिळेल.
कुठे थांबाल -
1-कासिम होम स्टे
2-सी शेल बीच रिसॉर्ट
या हॉटेल्समध्ये थांबण्यासाठी पहिले बुकिंग करणे गरजेचे आहे.
Other Airports: Lengpui airport, Mizoram
Kushok bakula rimpochee airport, Leh
Jubbarhatti airport, Shimla
chhatrapati shivaji airport Mumbai
Dabolim airport, Goa
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा वरील एअरपोटर्सबद्दल विस्ताराने...