आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व : अग्रभागी असणाऱ्या लोकांमध्ये आढळणारी १० प्रमुख लक्षणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही क्षेत्रातील अग्रगण्य असलेले लोक सामान्यांपैकीच एक असतात. मात्र, काही विशिष्ट सवयींमुळे ते सदैव पुढे असतात. अशा लोकांच्या गटात आपल्यालाही सहभागी व्हायचे असल्यास पुढीलपैकी एखादी सवय अंगीकारायला हरकत नाही.
>आनंदाच्या क्षणांची वाट पाहण्याऐवजी ते नेहमीच आनंदी राहतात.

>असे लोक छोटे छोटे प्लॅन तयार करतात, मात्र एक मोठा प्लॅनही त्यांच्या डोळ्यासमोर असतो. मोठे ध्येय गाठणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, इतर लक्षणे....