जगातील कोणते असे घर आहे की, ज्यांच्या दिवसाची सुरुवात चहापासुन होत नाही. जे लोक चहा पिणे पसंत करत नाही किंवा जास्त चहा पित नाही तेसुध्दा
आपल्या दिवसाची सुरुवात चहानेच करता. परंतु तुम्ही कधी चहा बनवतांना किंवा आरामात पितांणा चहाच्या फायद्यांविषयी विचार केला आहे का? हे खरे आहे चहा आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. चहामध्ये कॅफीन असले तरी ती आपल्या आरोग्यासाठी फायेदशीर असते. चला तर मग पाहुया या चहाचे फायदे कोणते आहेत...
हृदय रोग संभावना कमी करते
चहा धमण्यांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया दुर करते आणि त्याचे कार्य चांगले करण्यासाठी योग्य प्रकारे काम करते. यामुळे रक्त प्रवाह योग्य प्रकारे होतो. यामध्ये फ्लेवनाइड नावाचे अँटी-ऑक्सिडेंट असते जे हृदयाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासुन दुर ठेवण्यास मदत करते.
पुढील स्लाईडवर वाचा... चहा पिण्याचे कोण-कोणते फायदे आहेत...