आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत भारतातील 10 स्नोफॉल ठिकाणे, सुट्ट्यांमध्ये घ्या बर्फाचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमाचल प्रदेशमध्ये मागील 24 तासांमध्ये मोठ्या प्रमानावर हिमवृष्टी होत आहे. तसेच येथे पडणा-या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या हिमवृष्टीमुळे संपूर्ण प्रदेशात शीतलहर पसरली आहे. हिमवृष्टीमुळे जवळपास 400 रस्ते ठप्प झाले आहेत. मनालीमध्ये अंदाजे 10 हजारांपेक्षा पर्यटक अडकले आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात जास्त बर्फ पडणा-या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
कुठे किती बर्फ:

शिमला - 38.3 सेंटीमीटर
भूंतर - 26.8 सेंटीमीटर
कल्पा - 10 सेंटीमीटर
सोलन - 5 सेंटीमीटर
खडा पत्थर - 36 सेंटीमीटर
नारकंडा - 24 सेंटीमीटर
केलांग - 18 सेंटीमीटर

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या भारतातील बर्फाळ ठिकांबद्दल...