आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात लावा हा फेसपॅक आणि चेहरा ठेवा फ्रेश...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या हिवाळा सुरु आहे आणि अशात स्किन खुप कोरडी होते. तुम्ही कितीही क्रिम लोशन लावले तरी स्कीन कोरडीच राहते. चेह-यातील ओलावा हा नाहिसा झालेला असतो. यामुळे अशात चेहर-याला नैसर्गिक फेसपॅक लावा आणि चेह-यात ओलावा टिकवून ठेवा. ओलावा देण्यासाठी दही, एवाकोडो, ग्लीसरीन, पपई, बेसन आणि दही सारख्या अनेक साहित्यांचा उपयोग करता येतो.

1. एवाकाडो फेसपॅक
एवाकोडो बारीक करुन त्यांमध्ये ऑलिव्ह ऑइल टाका. हे फेसपॅक ओल्या चेह-यावर लावा. 10 मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या फेस पॅकचा उपयोग करावा...