आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On The Right Is The Home Of The Tribe In Peru That Uses It For Pain Relief

दात निरोगी ठेवण्यासाठी करा हे उपाय ; दात होतील मजबूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढत्या वयाबरोबर प्रत्येकाला दतांच्या समस्येला सामोरे जावे लागते. आज दातांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळावा यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. पण बाजारात उपलब्ध असलेल्या या औषधांमध्ये केमिकलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने याचा परिणाम तुमच्या दाताच्या आरोग्यावर होण्याची भिती दाट असते.
दातांच्या समस्यांपासून आराम मिळावा यासाठी प्राचीनकाळात काही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हर्बल उपचार पद्धती सांगण्यात आल्या आहेत. आजही ग्रामीण भागातील अनेक आदिवासी लोक या हर्बल उपायांचा अवलंब करत आहेत. आज आम्ही तुम्हाला आदिवासींतर्फे वापरण्यात येणा-या काही निवडक 10 हर्बल उपायांबद्दल सांगणार आहोत.
दारू आणि नकछिकनी
1 - हिरड्या मजबूत होण्यासाठी आदिवासी दारू आणि हळदीचा काढा बनवून त्याच्या गुळण्या करतात. असे केल्याने दातांमध्ये होणा-या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते.
2 - दातांमध्ये जर खुप जास्त त्रास होत असेल तर नकछिकनी बारीक करून त्याचा लेप तयार करून गुळणा केल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.
इतर आदिवासी उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...