आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच मिनिटात आकर्षक टरबूज कापण्याच्या सोप्या ट्रिक्स, अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा सुरू झाला आहे. या वातावरणात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. अशा वेळी टरबूज हे एक अत्यंत उपयुक्त फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाणे अतिशय गरजेचे आहे. टरबुजात अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे असतात. पण, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टरबूजात ९५ टक्के पाणीच असते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत.
टरबूज कापण्याच्या काही सोप्या पध्दती आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये तुमचे हातही जास्त खराब होणार नाहीत आणि खाण्यासही खुप मजा येईल. घरात पाहूणे आले तर तुम्ही मस्तपैकी प्लेट सजवून त्यांना अशा प्रकारे टरबूज देऊ शकता. आज आपण टरबूज कापण्याच्या दोन सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत.
टरबूज कापण्याच्या सोप्या पध्दती पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा.... पाहुण्यांना असे सर्व्ह कर गारेगार टरबूज....