आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट बनवा मक्याची इडली, नाष्टा होईल मजेदार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इडलीची चव सगळ्यांनाच आवडते. साउथ इंडीयामध्ये सर्व रेस्टॉरंटमध्ये ही डिश सहज मिळते, ही डिश आपण सहज घरी बनवु शकतो. आपण तांदुळ आणि दाळची इडली नेहमी बनवतो परंतु तुम्ही कधी मक्याची इडली बनवली आहे का? नाष्ट्यात जरा हटके पदार्थ बनवायचा असेल तर वाचा ही रेसिपी आणि बनवा तुमची सकाळ मजेदार... तर चला पाहुया रेसिपी...

साहीत्य
1) 1 कप मक्क्याचे पीठ, 1 कप दही या दोघांचे मिश्रण करुन फेटून घ्या.
2) 2 टेबल स्पून तेल
3) 2-3 टेबल स्पून कोथिंबिर
4) 10-12 कढीपत्याचे पाने
5) 1 लहान चमचा चना दाळ
6) 1 लहान चमचा उडद दाळ
7) 1-2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
8) 3-4 लहान चमचे ईनो फुटर साल्ट
9) थोडी मोहरी आणि चवी नुसार मीठ
10) एक इंच अदरक

पुढील स्लाईडवर वाचा... कशी बनवावी इडली...