आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reasons Why You Do Not Have Friends Read More At Divyamarathi.com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्रांची साथ आयुष्यभर हवी असल्यास आजच सोडा या 6 सवयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

"यारो दोस्ती बडी हसीन है ये ना हो तो" हे गाणे सगळ्यांच्या मनाला भुरळ घालणारे आणि जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारे आहे. असे म्हणतात की, आयुष्यात सगळं काही कमावलं पण मित्रांची साथ कमावली नाही तर, आयुष्यातील त्या कमाईला काहीच अर्थ उरत नाही.
खरयं, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुमची साथ देण्यासाठी मित्रच नसतील तर तुम्ही आयुष्यात महत्वाची कमाई करणेच विसरलात असे म्हणता येईल.
तुमच्या सोबत मित्रांची साथ नसणे यापाठीमागे अनेक संभावित कारणं असू शकतात तर अशा काही सवयी देखील असू शकतात ज्यामुळे तुम्ही मित्रांना आपलंस करू शकला नाही. आज आम्ही अशाच काही कारणांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामुळे तुम्ही भरपूर पैसा कमावला पण मित्रांची साथ कमावली नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नेमकी कोणत्या कारणांमुळे मिळत नाही मित्रांची साथ...