आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराला सजवण्यासाठी बांबूचा होतो आहे नव्या पद्धतीने प्रयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिन्यावर रेलिंगऐवजी होतोय बांबू काठ्यांचा वापर

लाकडी जिन्यावर रेलिंगप्रमाणेच बांबूचा वापर केला गेला आहे. प्रत्येक जिन्यावर एक बांबू स्टिक -काठी लावली गेलेली आहे. ही काठी आकारात थोडी मोठी आणि जाडही आहे. पूर्ण आकारातील जिन्याला शिडीपासून ते छतापर्यंत नेऊन तिथे सील केलेले आहे. बाजूलाच जो डायनिंग एरिया आहे, तो या अनोख्या प्रकारच्या सजावटीने अधिक उठावदार झाला आहे. डायनिंगचे टेबलही लाकडाचे आहे. पण यासह फायबर ग्लाससारख्या सामानाच्याच खुर्च्या ठेवल्या आहेत. डायनिंगच्या ठीक वरती काचेची झुंबरेही लटकलेली दिसताहेत. याचा अर्थच हा आहे की, टेबलाजवळ ठेवलेल्या कांचेसारख्या दिसणाऱ्या या खुर्च्यांना झुंबरे मॅच करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.
पुढील स्‍लाइडवर पहा डायनिंग टेबलावरती लावलेले बांबूचे लटकते दिवे
बातम्या आणखी आहेत...