आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या जागेत बगिचा विकसित करण्याचे प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठ्या प्लास्टिक कुंड्यांची आकर्षक सजावट 
 
बाग छोटी असेल तर साधारण आणि थोड्या मोठ्या टेराकोटा आणि प्लास्टिकच्या कुंड्या तसेच प्लांटर्सचा वापर करता येईल. यात टोमॅटो आणि हिरव्या जंगली फुलांच्या रोपट्यांचे संवर्धन करता येते. बागेच्या भिंतीपाशी यांना सोबत ठेवण्यात आले आहे. बसण्यासाठी याच्या मधोमध बांबूचा झोका लावला असून पिवळ्या रंगातील वेताच्या खुर्च्या ठेवल्या आहेत. त्याखाली पांढऱ्या-हिरव्या रंगाची चटई आहे. ट्रॉलीच्या टेबलचा येथे वापर करण्यात आला आहे. राखाडी रंगाच्या या टेबलवर खण दिले आहेत. टेबलावर पसरट कुंडी ठेवली असून सजावटीसाठी सिरॅमिकची वस्तू ठेवली आहे. मोठ्या आकाराच्या कुंड्या वापरल्यामुळे हिरवळ दाट दिसून येते. पिवळ्या वेताच्या खुर्च्यांवर कुशन ठेवण्यात आले आहेत. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
- जुन्या स्टूलवर सजवले मिनी गार्डन
- पायऱ्यांवर बहुविध रोपट्यांच्या कुंड्या
- टेबलाच्या मधोमध रोपट्यांचा वाफा
- लाकडी विंडो बॉक्समध्ये फुलांचा ताटवा...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...