आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Are Many Kitchen Ingredients That You Can Use To Restore Your Pearly

तुमच्या किचनमध्येच आहेत दातांच्या पिवळेपणावरचे उपचार, वाचा 7 टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
निरोगी आरोग्यासाठी जसे व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच दातांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी त्याची निगा राखणे गरजेचे आहे. आज अनेक जणांना दातांवरील पिवळेपणाच्या समस्येने ग्रासले आहे. सकाळ संध्याकाळ ब्रश करून देखील पिवळेपणाची ही समस्या कमी होत नसल्याने अनेक जण त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला तुमच्या दातावर आलेल्या पिवळेपणाची समस्या कशा प्रकारे कमी करता येईल याबद्दलच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.

1- संत्र्याचे साल

संत्र्याच्या सालीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्याची ताकद निर्माण होण्यास मदत होते. तसेच दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासही मदत होते.
काय करावे - दातांवरील पिवळसरपणा कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळेस संत्र्याच्या सालीने दातांना स्क्रब करावे.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी आणखी काय करावे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...