'प्रणय' हा शब्द भारतीय संस्कृतीत अगदी व्यक्तीचे नाव या विशेषनाम स्वरूपातही येतो. तुम्हाला माहीत असेलच की, शान्तिसूक्ते झाल्यानंतर अथर्ववेदात प्रणयसूक्ते आहेत. पती- पत्नीचे ऐक्य कसे राहील, कोणत्या रूपात राहील, पती-पत्नी एकमेकांचे दोष कमी कसे करतील आणि गुण कसे वाढवतील, ह्याची चर्चा आणि चित्रण प्रणयमंत्रात आहे. पती-पत्नी एकजीव असली पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केले पाहीजे, काय अपेक्षित आहे ह्याचेही चित्रण अथर्ववेदात करण्यात आले आहे.
लग्नानंतर काही वर्षे न्यू कपल प्रणयक्रीडेचा मनसोक्त आनंद घेतात. पण, काहींचा
आपत्य झाल्यानंतर प्रणयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचे बोलले जाते.
दुसरीकडे, आई झाल्यानंतर महिलांची जबाबदारी ही वाढत असते. मुलांचे संगोपन करण्यातच त्यांचा पुरेसे वेळ जातो. परिणामी त्यांचे पतीकडे दूर्लक्ष होते. काही महिला सांगतात की, आपत्य झाल्यानंतर प्रणयात नाविण्य राहत नाही. गरोदरपणानंतर काही काळासाठी अनेक महिलांची प्रणयातील रूची कमी होते. पण, याचा अर्थ असा होत नाही की, आपत्य झाल्यामुळे प्रणयाचा आनंद घेणे बंद केले पाहिजे. बाळंतपणानंतर प्रणयाचा आनंद कशा पद्धतीने घ्यावा, याबद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बाळंतपणानंतर अशा पद्धतीने पुन्हा सुरू करा तुमची सेक्सुअल लाइफ!