आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सरस राहण्यासाठी आमलात आणा या सवयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
बहुतांश व्यक्ती एकाच वेळी अनेक कामे करतात. त्यामुळे कामे वेगाने होतात, पण मेंदू या गोष्टींना लवकर प्रोसेस करू शकत नाही. काही जण असे आहेत, जे कामास खासगी जीवनाशी वेगळे करू शकत नाही. त्यामुळे डोके नेहमी कामातच व्यग्र असते. त्याचा एकच तोडगा आहे. व्यस्त जीवनशैलीचा दबाव आणि मागणीचे संतुलन राखल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. हे करणे सोपे नाही, परंतु या टिप्स फॉलो केल्यास फायदा होईल...
जीवनात प्रत्येक क्षेत्रात सरस राहण्यासाठी कोणत्या टिप्सचा उपयोग करावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...