धावपळीच्या आयुष्यात
आपल्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष न देणा-यांचे प्रमाण खुप जास्त आहे. वेळीच लक्ष न दिल्याने अशा व्यक्तींना अनेक आरोग्य तक्रारींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामध्ये मुख्य समस्या म्हणजे पाठ दुखी.. आज आम्ही तुम्हाला पाठ दुखीचा त्रास नेमका कशामुळे होतो आणि त्यापासून कसा आराम मिळवता येईल याबद्दल सांगणार आहोत.
का होतो : पाठदुखीचात्रास अचानक होत नाही. हा दीर्घ काळापर्यंत केलेल्या निष्काळजीपणाचा परिणाम असतो. झोपण्याची मुद्रा, वजनाशी संबंधित समस्या किंवा तणावाच्या पातळीशी संबंधित बाबींकडे थोडासा जरी कानाडोळा केला तरी तुम्हाला हा त्रास जाणवतो.
पुढील स्लाइडवर वाचा पाठ दुखीवर कसा कराल बचाव...