आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Useful Dating Tips For Girl And Boy At Divya Marathi

डेटिंगला जाताय मग वाचा या TIPS; होईल फायदा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज एखाद्या मुलीसोबत डेटिंगला जाण्यात काहीच अवघड राहिलेले नाही. डेटिंगचा अर्थ नुसता टाइपास करणे असा होत नाही. यामुळे दोन वेग-वेगळ्या जीवांचे मिलन होणार असते. त्यामुळे तुमची ही भेट कायम स्मरणात राहावी यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत.
आवड-निवड लक्षात घ्या -
जर तुम्ही पहिल्यांदाच डेटिंगला जात असाल तर तुमच्या पार्टनर बद्दल छोट्यातील छोटी गोष्ट म्हणजे त्याला/तिला आवडणारी एखादी गोष्ट तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
इतर टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडकर क्लिक करा...