आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do These Exercise For Better Sex Life Read More At Divya Marathi.com

प्रणयक्रीडेचा आनंद मनापासून घेण्यासाठी रोज करा हे सोपे व्यायाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आजचे धावपळीचे आणि ताणावाच्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या प्रणयक्रीडेवर पडत आही. पण योग्यवेळी या समस्येपासून मार्ग काढण्याची तुमची इच्छा असेल तर, तुम्हाला रोज थोडावेळ व्यायाम करणे गरजेचे आहे.यामुळे तुमची कामेच्छा वाढण्यास मदत होईल तसेच तुमचा परफॉर्मेंसदेखील चांगला होण्यास मदत होईल.
केजल व्यायाम
प्रणय लाईफशी निगडीत व्यायामामध्ये केजल व्यायाम महत्त्वाचा आहे. यामुळे मसल्स मजबूत होण्यास मदत होते व रक्त गुप्तांगांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. गर्भाधारणेनंतर महिलांसाठी अशा प्रकारचा व्यायाम करणे फायदेशीर असते. तर या व्यायामामुळे पुरुषांमधील इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या बंद होण्यास मदत होते. हा व्यायाम तुम्ही कुठीही आणि कधीही करू शकता.
आज आम्ही तुम्हाला कामेच्छा वाढवनारे 3 अतिशय सोपे व्यायाम सांगणार आहोत यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुखी होण्यास नक्कीच मदत होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कामेच्छा वाढवण्यासाठी नेमके कोणते व्यायाम करवे...