आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 ग्लास दुधामध्ये मध मिळवुन प्यायल्याने होतील हे खास फायदे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुध आणि मध हे दोन्हीही संपूर्ण आहार मानले जातात. तसे तर दुध प्यायल्याने आणि मध खाल्याने अनेक फायदे होतात, परंतु दुध आणि मध सोबत सेवन केले तर याचे फायदे दुप्पट होतात. मध आपल्या अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सीडेंट आणि अँटीफंगल गुणांमुळे अनेक वर्षांपासुन वापरात आणले जाते.

मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, एन्जाइम अमीनो एसिड, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन आणि लोह, तांबे, मॅगनीज, पोटेशियम, सोडियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, क्लोरीन असतात. सोबतच यामध्ये बहुमुल्य व्हिटॅमिन-रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-6, बी-12 तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एच आणि व्हिटॅमिन के असते. हे श्वसन संबधीत समस्यांसाठी फायदेशीर असते. तर दुधामध्ये ए, बी, सी, डी, कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड मोठ्या प्रमाणात मिळते. हे दोन्ही सोबत सेवन केल्याने अनेक लाभ होतात. चला तर मग पाहुया दुध आणि मध सोबत सेवन केल्याने कोणता फायदा होतो....

1. डायजेशन
नियमित एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे मध मिळवुन प्यायल्याने डायजेस्टीव सिस्टम चांगली होऊ शकते. बध्दकोष्ठच्या समस्येपासुन आराम मिळू शकतो. याचे रोज सेवन केल्याने पोट व आतड्यांची समस्या उद्भवु शकता.
पुढील स्लाईडवर वाचा... दुधामध्ये मध मिळवुन प्यायल्याने कोणते फायदे होतात...