आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेलेंटाइन डे डेजर्ट : आवडत्या व्यक्तीसाठी तयार करा चविष्ट कोकोनट केक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज व्हेलेंटाइन डे आहे. तुम्ही यासाठी स्पेशल कोकोनट केक आणि चॉकलेट केक तयार करु शकता. हा केक तुम्ही तुमच्या व्हेलेंटाइनसाठी स्वतःच्या हाताने तयार करु शकता. जर तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करु इच्छिता तर नक्की तयार करा हा केक. आज वाचूया या स्वादिष्ट केकची रेसिपी...

साहित्य
- 3 कप मैदा
- 1-2 कप किसलेले खोबरे
- 2 कप साखर
- 1 कप विना मीठाचे बटर
- 4 अंडी
-1 चमचा वेनीला एक्‍सट्रेक्‍ट
- 1 चमचा बेकिंग सोडा
- चिमुटभर मीठाचे
- 1 कप खोबरा दूध
या स्वादिष्ट केकची रेसिपी वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...