आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बटाट्याच्या सालीने सुधारेल डायजेशन, साल न काढता खावेत हे 10 पदार्थ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही फळ आणि भाज्यांच्या सालींमध्येसुध्दा व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. सालींच्या खालच्या लेयरमध्ये जास्त न्यूट्रिएंट्स असतात. हे साल न काढता खाणे फायदेशीर असते. आज आपण अशाच 10 फदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत.

1. बटाटे
बटाट्याच्या सालींमध्ये याच्या पल्पपेक्षा 7 पटींनी जास्त कॅल्शियम आणि 17 पट जास्त आयरन असते. साल काढून टाकल्यामुळे बटाट्यांमधील 90 टक्के न्यूट्रिएंट्स आणि फायबर कमी होतात. सालींमधील बीटा केरोटिन डायजेशनमध्ये फायदेशीर असतात आणि बॉडीची इम्यून सिस्टम चांगली करते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 9 फळ आणि भाज्यांविषयी सविस्तर माहिती...