आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eat Vegetarian Diet And Build Muscles, Abs And Biceps And Keep Healthy Also.

शाकाहारी भोजनाने देखील बनवता येतात अॅब्स आणि बायसेप्स, हा आहे diet plan

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
मसल्स वाढवण्यासाठी आणि बॉडीबिल्डिंगसाठी आवश्यक असणारे प्रोटीन आणि मिनरल्स मांसाहारी भोजनातूनच मिळतात असे मानले जाते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही जर शाकाहारी असलात तरी देखील तुम्ही उत्तम मसल्स आणि बॉडीबिल्डिंग करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ काही टिप्स आणि डाएटचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला शाकाहार करून कशा प्रकारे मसल्स वाढवले जाऊ शकतात याबद्दल सांगणार आहोत.
डाएटमध्ये करा याचा सामवेश
प्रोटीनसाठी
मसल्स बिल्डिंगसाठी सर्वात गरजेचे असते प्रोटीन. यासाठी डाएटमध्ये काबुली चने, पनीर, टोफू, सोयाबीन, सोया मिल्क,विभिन्न फळे आणि डाळींचा सामावेश करावा.
कॅल्शियमसाठी
शरीरात कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्सचे (दूध, ताक, पनीर) सेवन करून मिळवता येऊ शकते. याशिवाय पालक, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकली आणि बादाम यांचेदेखील सेवन करू शकता.
आयरन आणि जिंकसाठी
शरीराची ग्रोथ होण्यासाठी जिंक आवश्यक असते. शरीराला आवश्यक असणारे जिंक मिळवण्यासाठी भोपळ्याचे बी, तिळ, बादाम, अक्रोड आणि ओटमीलचे सेवन करू शकता. तर आयरनच्या प्राप्तीसाठी हिरव्या पालेभाज्या, सूखे मटर, डाळी, सूका मेवा आणि काळे अंगूरचे सेवन करून याची कमतरता भरून काढली जाऊ शकते.
विटॅमिन बी12 साठी
फळे अथवा भाज्यांमध्ये उपलब्ध असलेले विटॅमिन बी12 शरीर चांगल्या प्रकारे अॅब्जॉर्ब करू शकत नाही. त्यामुळे याची कमतरता भरून काढण्यासाठी बाजारात उपलब्द असलेले अनेक प्रकारचे सप्लीमेंट्सचे सेवन केले जाऊ शकते.
व्हेजिटेरियन डाएट खाऊन फिट राहण्याच्या टिप्स आणि याचे जास्ती मात्र घेतल्याने होणारे नुकसान याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडर क्लिक करा...