आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही व्हेजिटेरियन आहात का, तर खा हे 5 फूड, मिळेल भरपूर प्रोटीन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका पुरुषाला दिवसभरात 56 ग्राम आणि महिलेला 46 ग्राम प्रोटीनची आवश्यकता असते. मानले जाते की, जेवढे प्रोटीन नॉनव्हेजमध्ये असते तेवढे व्हेजिटेरियन फूडमध्ये मिळत नाही. परंतु आम्ही तुम्हाला सांगत अहोत अशा व्हेजिटेरियन फूड्सविषयी ज्यांचा आपल्या डायटमध्ये अवश्य समावेश करावा. असे करुन आपण प्रोटीन इनटेक वाढवू शकतो. चला तर मग जाणुन घेऊया हे पदार्थ कोणते आहेत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर फूड्सविषयी...