आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळी पर्यटनासाठी बांधलेला विजय विलास पॅलेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातच्या मांडवी शहरामध्ये असलेल्या विजय विलास पॅलेस आपल्या खास वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे शहराच्या प्रमुख आकर्षणापैकी एक आहे. हा पॅलेस महाराजा खेंगरजी राव तृतीय यांच्या शासनकाळात १९२० मध्ये बांधण्यात आला. त्यांनी पुत्र विजयाराजी यांच्यासाठी खास उन्हाळ्यातील पर्यटनस्थळ म्हणून बनवले होते. म्हणून त्याचे नाव विजयविलास ठेवले आहे. या महालाचे वास्तुशिल्पावर ओरछा व दतियाच्या महालाचा प्रभाव आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, या महलाविषयी आणखी माहिती...