आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाची चरबी कमी करायची असल्यास करा विन्यास आसन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित विन्यास आसन करणे फायदेशीर आहे. हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासोबतच कंबर सुडोल बनवते, हृदयाची क्षमता वाढवते आणि कंबर दुखी नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे. विन्यास योग ज्याला विन्यास प्रवाह देखील म्हटले जाते. हा तीन आसनांचा सेट आहे. पर्वतासन, भुजंगासन आणि कुंभक आसन. लक्षात ठेवा की, हा योग करतांना श्वासावर पुर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे.जर तुम्हाला एखाद्या आजार किंवा त्रास होत असेल तर चिकित्सकीय सल्ला घ्यावा.
पुढील स्लाईड वर वाचा...आता पाहुया कसा करावा हा योग.