आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Christmas Is A Holy Festival And Has Large Religious Sentiments Attached With It

INDIA मध्ये या 10 ठिकाणांवर जबरदस्त असते ख्रिसमस लायटिंग आणि सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस आणि नविन वर्ष येवून ठेपले आहे. हे दोन्ही क्षण आनंदाने साजरे करण्यासाठी सर्वांनी जोरदार तयारी करण्यास सुरूवात केली आहे. भारतासह जगभ रात ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात येते. तुम्हाला देखील हे दोन आनंदाचे क्षण तुमच्या आठवणींमध्ये साठवून ठेवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला भारतातील काही निवडक ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. या सर्व ठिकाणांवर ख्रिसमस एका वेगळ्या अंदाजात साजरा करण्यात येतो.

1-गोवा

भारतामध्ये न्यू ईअर आणि ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी गोवा सर्वात बेस्ट ठिकाण आहे. गोव्यातील नाइट लाइफचा अनुभव वेगळा असतो असे अनेक पर्यटक सांगतात. येथे ख्रिसमस आणि न्यू ईअर वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आहे. येथे ख्रिश्चन आणि पुर्तगल व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील ख्रिसमस सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने करण्यात येते. ख्रिसमस काळात संपूर्ण गोवा शहर फूलांनी आणि भरपूर लाइट्सने सजवले जाते.

भारतात आणखी कोठे साजरा केला जातो वेगळ्या पद्धतीने ख्रिसमस हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...