आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्यासाठी औषध घेता का, वाचा या 4 गोष्टी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कॉलेजमध्ये जा किंवा एखाद्या ऑफीसमध्ये, एखाद्या कार्यक्रमात गेलात तरी लोक आपले वजन कमी करण्याच्या विषयी सांगत असतात, यावेळी कमी करण्याचे विविध उपाय अनेक लोक सांगतात. आजकाल आपले वजन कमी करण्याचा प्रभाव सगळ्यांवर दिसत आहे. लाइफस्टाईल बदलल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. खासकरुन तरुण वर्गावर वजन कमी करण्याचा प्रभाव आहे. काही मुली तर अश्या आहेत की ज्या सगळे तारुण्य डायटिंग करण्यात घालवतात. चला तर मग पाहुया वजन कमी करण्यासाठी औषधे घेतल्याने कोणते दुष्परिणाम होतात.

1. गोळ्यांची मदत
सध्याच्या काळात वर्तमान पत्र, टिव्ही, रेडियो आणि इंटरनेट या सर्व ठिकाणी वजन कमी करण्याच्या जाहिराती आपण पाहतो. या जाहीरातदारांनी वजन कमी करण्याची खात्रीही दिलेली असते. यासोबतच हे प्रोडक्ट वापरणा-या लोकांचे अनुभव, त्यांचा पहीला आणि आताचा फोटो हे आपल्याला दाखवण्यात येते. मागील काळातील झीरो साइजची वाढलेल्या क्रेझमुळे वजन कमी करणा-या औषधांची मागणीही वाढली. आता तर अश्या गोळ्या आल्या आहे की ज्याने वजन कमी होते. परंतु ह्या गोळ्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हा विचार करणे गरजेचे आहे.