आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट दूर होईल लठ्ठपणाची समस्या, वापरा हे सोपे 5 उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना लठ्ठपणाची समस्या असते. लठ्ठपणा वाढु नये म्हणुन अनेक लोक चिंतेत असतात. कॅलरी कट आउट करणा-या लोकांना सर्वात सोपी पध्दत दिसते ती म्हणजे डायटिंग. ज्यामुळे वजन अवश्य कमी होते परंतु बॉडीची इम्यूनिटी पाव्हर नष्ट होते. ज्यामुळे अनेक आजार जडतात. या समस्येपासुन वाचण्यासाठी आपल्याकडे काही सोप्या पध्दती आहेत. ज्यामुळे आपण झटपट कॅलरी कमी करु शकतो. यामुळे शरीरावर कोणताच वाईट परिणाम होत नाही. चला तर मग जाणुन घेऊया हे कोणते उपाय आहेत...

या पदार्थांचा करा समावेश
पदार्थातील शुगर कंटेंट किती आहे हे ओळखा
एक चमचा शुगर म्हणजे 20 किलो कॅलरी असते. रिसर्च प्रमाणे एक सामान्य माणुस रोज 70 ग्राम म्हणजेच 17 चमचे शुगर खातो. जे कॅलरी वाढवण्याचे काम करते. शुगरऐवजी कॉफीमध्ये दालचीनी आणि चहात इलायचीचा वापर करणे फायदेशीर असते. ग्रीन टीमध्ये साखर आणि मधाचा उपयोग कधीच करु नये.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... कॅलरी कमी करण्याच्या काही सोप्या उपयांविषयी...