आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Want To Enjoy Your Vacation In Abroad But Budget Is Also A Big Problem Then Plan These Countries Which Is Affordable.

कमी पैशात विदेशात फियारायचे असल्यास, या 8 ठिकाणांचे प्लॅनिंग आहे बेस्ट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या हातात विदेश यात्रा योग आहे, परंतु कुठूनच हे योग जुळतांना दिसत नाही, खिश्यात पैशाची कमी आणि विदेशात जाणे आहे महागडे तर मग काळजी करण्याचे कारण नाही. जगभरात अशे अनेक देश आहेत जेथे सुंदर देखणीय स्थळे आहे सोबतच बजेटसुध्दा फ्रेंडली आहे. कमी पैशात येथे थांबण्यासोबतच येथिल टेस्टी डिश आणि ड्रिंकची मजा घेता येते. आहे ना मजेदार. चला तर मग पाहुया अशे कोणते ठिकाणे आहेत...

इंडोनिशिया
इंडोनेशिया हे 17,000 आयलैंड असलेला खुप मोठा देश आहे. प्रत्येक आयलँड आपल्या नैसर्गिक सौंदर्यावरुन ओळखले जाते. या आयलँडवर रिलॅक्स करण्या व्यतिरिक्त ओरांग ऊटांग पाहता येतात. येथे ज्वालामुखीसुध्दा पाहता येते. जुन्या ऐतिहासिक काळातील वास्तु पाहणे येथिल पर्यटक पसंत करता. इंडोनेशिया मध्ये जकार्ता आणि बाली हे आपल्या कमी बजटसाठी प्रसिध्द ठिकाणे आहे. खाण्यापिण्यापासुन तर राहण्यापर्यंत येथे अनेक स्वस्थ ऑप्शन आहे. स्ट्रीट फूडमध्ये येथे नूडल्स, टेस्टी ग्रिल्ड फिश रीजनेबल प्राइजमध्ये मिळतात.
पुढील स्लाईडवर वाचा... कमी पैशात विदेशमध्ये फिरण्यासाठी बेस्ट प्लान